Marathi Bhashela Abhijat Bhashecha Darja: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही एक ऐतिहासिक घटना, ज्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाला नवी दिशा

Marathi Bhashela Abhijat Bhashecha Darja

Marathi Bhashela Abhijat Bhashecha Darja: केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. यासोबत पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. या निर्णयामुळे मराठी भाषा आता जगभरात आणखी प्रभावीपणे आणि वेगाने पसरू शकेल. आज … Read more