Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजना ऑनलाइन फॉर्म, मुलींना एक लाख रुपये मिळणार. lek ladki yojana marathi
Lek Ladki Yojana महाराष्ट्रातील मुलींसाठी नवीन आशा महाराष्ट्र राज्य सरकारने 1 ऑगस्ट 2024 रोजी “लेक लाडकी योजना” सुरू केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींच्या जन्मदरात वाढ करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. राज्यातील अनेक गरीब कुटुंबांतील मुलींना शिक्षण मिळत नाही, तसेच अल्पवयीन मुलींचे विवाह लवकर केले जातात. या समस्येच्या निराकरणासाठी आणि मुलींना शिक्षणाचे … Read more