ISSF World Cup Final 2024: मध्ये आठ ऑलिम्पिक विजेते सहभागी होणार, नवी दिल्लीत स्पर्धेसाठी 23 खेळाडूचा संघ घोषित

ISSF World Cup

या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात, नवी दिल्लीतील कर्णी सिंह शूटिंग रेंजमध्ये एक अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ISSF World Cup Final 2024 मध्ये जगातील टॉप 132 नेमबाज सहभागी होणार आहेत. ह्या स्पर्धेमध्ये 37 देशांचे प्रतिनिधित्व असणार आहे आणि त्यात कमीत कमी आठ सध्याचे ऑलिम्पिक विजेते देखील सहभागी होणार आहेत. ISSF वर्ल्ड … Read more