COVID-19: चा प्रसार पुन्हा वाढत आहे, विशेषतः एक नवीन आणि अधिक संसर्गजन्य प्रकार COVID-19: XEC

COVID-19: XEC

COVID-19 चा प्रसार पुन्हा वाढत आहे, विशेषतः एक नवीन आणि अधिक संसर्गजन्य प्रकार COVID-19: – XEC – जो 15 देशांमध्ये झपाट्याने पसरत आहे. जून महिन्यात जर्मनीमध्ये सर्वप्रथम आढळलेला XEC हा KS.1.1 आणि KP.3.3 प्रकारांचा संयोजन आहे. रिपोर्टनुसार, या प्रकाराने यापूर्वीच्या FliRT प्रकाराला मागे टाकले आहे, जो आधी सर्वाधिक पसरलेला होता. हा प्रकार ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराशी संबंधित … Read more