Chandrayaan 4 चंद्रावर 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीर उतरवण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने

Chandrayaan 4

भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक प्रकल्पाची तयारी जोरात सुरू आहे. Chandrayaan 4 चंद्रावर 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीर उतरवण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी, मंत्रिमंडळाने 8,240 कोटी रुपयांच्या एकूण निधीसह पुनर्वापर करता येणाऱ्या नवीन पिढीच्या प्रक्षेपण वाहनाच्या (Next-Generation Launch Vehicle – NGLV) विकासाला मंजुरी … Read more